Parth Pawar Emotional : अजितदादांची रिकामी खुर्ची पाहून पार्थ पवार भावूकदोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करायचं असतं तर भाजपाला सांगितल्याशिवाय झालं असतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच मोठं विधान अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणा विषयी चर्चा झालेली होती. 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावरती शशिकांत शिंदेच स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मोठी माहिती मात्र आपली निवड झाली नसल्याच प्रफुलल पटेल यांच स्पष्टीकरण सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल इतर कोणताही पक्ष राष्ट्रवादीचा निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची स्पष्ट भूमिका. एक एप्रिल पासून देशभरामध्ये नवा आयकर कायदा कर भरण होणार सुटसुटीत. तर इन्कम टॅक्स रिटर्न साठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत अपघात विमा दावा करमुक्त करण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची घोषणा मुंबई पुणे पुणे हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडोर बनवले जाणार टायर टू आणि टायर तीन या शहरांच्या विकासासाठी पा हजार कोटी रुपयांची तरतूद निर्मला सीतारमन यांची अर्थसंकल्पातून माहिती विकसित भारताकडे नेणारा बजेट शेती पशुपालन उद्योगांसाठी भरीव अशी तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांकडून बजेटच स्वागत