Manoj jarange : हे सर्व नियोजित आहे. एक मिनिटमध्ये त्याला लाईव्ह मुंबईचा मीडिया देखील १ तसामध्ये आला. लोक म्हणतात तू ३०-४० लाख घेतले ते खरं असू शकतं.