राज्यभरात सध्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची अर्थात SIR प्रक्रिया सुरू आहे. 29 जुलैपर्यंत प्रत्येक मतदाराने आपले एन्युमरेशन पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र ही प्रक्रिया नेमकी काय आहे? 2002 च्या मतदार यादीत कोणाशी मॅपिंग करायची? BLO घरी येणार की नागरिकांनी स्वतः जावं लागणार? ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पुन्हा ऑफलाईन फॉर्म भरावा लागणार का? यासोबत फॉर्म कसा भरायचा? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात...