दहावी पास झाल्यानंतर उंटावरून काढली मिरवणूक. गंगावेश परिसरात गुलाल लावून उंटावरुन फेरफटका . समर्थ सागर जाधव 51 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण. दहावीला पास होणार नाही, वर्षभर मित्रांनी चिडवलं. त्याच मित्रांकडून समर्थ जाधवची उंटावरुन मिरवणूक