Dheeraj deshmukh reactions on maratha reservation : टिकणार आरक्षण जे तत्कालीन सरकारने दिलं होत, त्याच पद्धतीने 'हे' सरकारही टिकणार आरक्षण देणार आहे. सुप्रीम कोर्टात ज्या मुद्दांवर ते आरक्षण टिकलं नाही, त्याच अर्थाने समाजची परत कुठे फसवनूक होऊ नये म्हणून आम्हाला वाटत की समाजाला फक्त निवडणुकीत पूर्ता न वापरता येणाऱ्या काळात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.