Chhagan Bhujbal : रस्ते बंद केले तर बारावीच्या मुलांच काय होणार? बारावीच्या परिक्षेच काय होणार? तो कोणाचाही विचार करत नाही, तो फक्त स्वतः च्या प्रसिद्धीचा विचार करतो, त्यामुळे त्याच किती ऐकायचं हे मराठा बांधवानी ठरवलं पाहिजे.