अनेक जणांना त्यांची बाईक या शहरातून दुसऱ्या शहरात रेल्वेनी न्यायची असते पण त्याची प्रोसेस काय असते? किती खर्च येईल? आणि कोणते कादगपत्रे लागणार? याची माहिती अनेकांना नसते, म्हणून आजच्या व्हिडिओतून आपण बाईकला रेल्वेतून नेण्यासाठी किती खर्च येईल? याची माहिती जाणून घेणार आहोत.