✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

झुबेर शेख 'पुणे श्री 2017'चा मानकरी

विजय साळवी, एबीपी माझा   |  27 Mar 2017 06:03 PM (IST)
1

2

पुण्याच्या बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस असोसिएशनच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत साऱ्या जिल्ह्यातून शंभरहून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घोतला होता. त्यापैकी 80 किलोवरील वजनी गटात झुबेर शेख जिल्हा विजेता ठरला.

3

कर्वेनगर येथील दुधाणे लॉन्स येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे यंदा तीसरे वर्ष होते. यावेळी राजेश वाईकर यांना उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून गौरविण्यात आले.

4

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मिस्टर वर्ल्ड आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता संग्राम चौगुले व सुहास खामकर यांच्या हस्ते झाले.

5

6

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत झुबेरच्या पीळदार शरीरयष्टीसमोर इतर शरीरसौष्ठवपटूंचा निभाव लागला नाही.

7

8

9

पाहा आणखी फोटो....

10

अन्य वजनी गटांमध्ये संदीप तिवडे, हर्षद काटे, अक्षय पवार, मनीष ससाणे, हृषिकेश पासलकर आणि महेश जाधवनं जिल्हा विजेतेपदाचा मान मिळवला. या विजेत्यांमध्ये ‘पुणे श्री 2017’ किताबासाठी झालेल्या स्पर्धेत पुन्हा झुबेर शेखनं बाजी मारली.

11

बॉडी बिल्डिंग अ‍ॅन्ड फिजिक स्पोर्टस् असोसिएशन पुणेतर्फे आयोजित अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा झाल्या. संपूर्ण जिल्हयातून 100 पेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

12

पुणे जिल्हा विजेतेपदासाठी आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत झुबेर शेख हा ‘पुणे श्री 2017’ किताबाचा मानकरी ठरला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • झुबेर शेख 'पुणे श्री 2017'चा मानकरी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.