सिनेचाहत्यांसाठी नवं चॅनल, झोया अख्तरकडून चॅनलचं लाँचिंग
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 04:02 PM (IST)
1
झोया अख्तर
2
झोया अख्तर आणि सौरभ याज्ञिक
3
झोया अख्तर आणि सौरभ याज्ञिक (सोनी एंटरटेन्मेट टेलिव्हिजनचे बिझनेस हेड)
4
लेखिका आणि दिग्दर्शिका झोया या चॅनलची कम्युनिटी अॅम्बेसेडर आहे.
5
झोया अख्तरनं नुकतंच SONY Le PLEX HD या इंग्लिश सिनेमा चॅनल लाँचिंग केलं.