जहीर खान-सागरिकाचा साखरपुडा, सचिन, विराटसह सेलिब्रिटींची हजेरी!
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2017 11:52 AM (IST)

1
जहीर खान आणि सागरिका घाटगे
2
अर्शद वारसी
3
मोहम्मद कैफ आणि पार्थिव पटेल
4
अजिंक्य रहाणे
5
रविना टंडन आणि तिचा पती अनिल थडानी
6
युवराज सिंह
7
रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका
8
सचिन तेंडुलकर आणि अंजली
9
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
10
जहीर आणि सागरिका
11
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी आपल्या साखरपुड्यानिमित्त एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी भारतीय संघातील आणि बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली होती.
12
मंदिरा बेदी
13
आशिष नेहरा
14
मुंबईत हा साखरपुडा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
15
बॉबी देओल