लग्नानंतर झहीर आणि सागरिकाचं खास फोटोशूट
झहीर आणि सागरिका (फोटो : Harper's Bazaar Bride)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझहीर आणि सागरिका (फोटो : Harper's Bazaar Bride)
झहीर आणि सागरिका (फोटो : Harper's Bazaar Bride)
झहीर आणि सागरिका (फोटो : Harper's Bazaar Bride)
झहीर खान (फोटो : Harper's Bazaar Bride)
सागरिका (फोटो : Harper's Bazaar Bride)
झहीर आणि सागरिका (फोटो : Harper's Bazaar Bride)
लग्नाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर आता झहीर आणि सागरिकाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (फोटो : Harper's Bazaar Bride)
लग्नानंतर झहीरने रिसेप्शनचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. (फोटो : Harper's Bazaar Bride)
झहीर आणि सागरिका 23 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. (फोटो : Harper's Bazaar Bride)
झहीर आणि सागरिकाने ‘हार्पर्स बाजार ब्राईड इंडिया’साठी हे फोटोशूट केलं. (फोटो : Harper's Bazaar Bride)
टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर खास फोटोशूट केलं. (फोटो : Harper's Bazaar Bride)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -