झहीर आणि सागरिका लग्नाच्या बेडीत
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2017 09:07 PM (IST)
1
2
मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये सोमवारी (27 नोव्हेंबर) ‘चक दे इंडिया’ स्टार सागरिका आणि झहीर खान यांच्या लग्नाचं रिसेप्शन असेल.
3
भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि त्याचा सहकारी आशिष नेहराने या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. लग्नानंतर कॉकटेल पार्टीचं होणार आहे.
4
बॉलिवूड अभिनेत्री सागरिक घाटगेसोबत एका घरगुती सोहळ्यात त्याने लगीनगाठ बांधली. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
5
टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे.