✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

झहीर-सागरिकाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!

एबीपी माझा वेब टीम   |  15 Sep 2017 04:06 PM (IST)
1

2

3

भारताकडून खेळताना झहीरनं 92 कसोटी सामन्यात 311 बळी घेतले होते. तर वनडेमध्ये 282 बळी घेतले आहेत.

4

आयपीएलच्या या हंगामात झहीर दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार होता.

5

यंदाच्या आयपीएलमध्येच त्यांचा साखरपुडा झाला होता.

6

लग्नानंतर झहीर दोन पार्टी देणार आहे. एक पार्टी मुंबई आणि दुसरी पार्टी पुण्याला असणार आहे.

7

टाइम्स ऑफ इंडियानं (बॉम्बे टाइम्स) दिलेल्या वृत्ता झहीर आणि सागरिका हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. झहीर आणि सागरिकांच्या जवळील एका व्यक्तीनं ही माहिती दिली आहे. दोघाचं लग्न नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार असल्याची माहिती समजते आहे. तर रिसेप्शन 27 नोव्हेंबरला होईल.

8

याच वर्षी झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा साखरपुडा पार पडला होता. आता लवकरच दोघंही लग्नबंधनातही अडकणार आहेत.

9

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज झहीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • झहीर-सागरिकाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.