गर्लफ्रेंडसोबत युवराजची लंडनवारी
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 07:51 PM (IST)
1
हाईड पार्क!लव्ह लंडन! हेजल किच.. अशा कॅप्शनसह युवराजने एक फोटो शेअर केला आहे.
2
युवराज आणि हेजल दोघांनीही फेसबुकवर फोटो शेअर केले आहेत.
3
युवराजने एका मित्रासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.
4
क्रूझ राईडचा फोटो युवराजने शेअर केला आहे.
5
भारताचा स्टार फलंदाज गर्लफ्रेंड आणि होणारी पत्नी हेजल कीचसोबत सध्या लंडनमध्ये सुट्टी साजरी करत आहे.