गौरिका सिंग रिओ ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण स्पर्धक
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 01:38 PM (IST)
1
2
3
आता रिओ ऑलिम्पिकमध्येही 100 मीटर्स बॅकस्ट्रोक प्रकारातला 1 मिनिटं आणि 7.31 सेकंदांचा आपला राष्ट्रीय विक्रम मोडण्यासाठी गौरिका सज्ज झाली आहे
4
जलतरणात गौरिकाच्या नावावर सात राष्ट्रीय विक्रम जमा आहेत.
5
नेपाळची जलतरणपटू गौरिका सिंग ही रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे.
6
गौरिका सिंग ही केवळ 13 वर्षांची असून ऑलिम्पिकमध्ये ती महिलांच्या 100 मीटर्स बॅकस्ट्रोक हिट्स प्रकारात सहभागी होणार आहे.
7
रशियाच्या कझानमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही गौरिका सिंग सहभागी झाली होती.
8
गौरिका सिंगनं फेब्रुवारी महिन्यात भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये तीन कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली होती.
9
= 9">