हेपेटायटिस बी रोगामुळे युवा क्रिकेटरचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2016 10:58 AM (IST)
1
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकमेव इनिंगमध्ये शतक लगावणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये कपिलचा समावेश आहे.
2
या सामन्यात कपिलने शानदारी भागीदारी रचली होती. विदर्भाविरुद्धच्या या सामन्यात मध्य प्रदेशचा 176 धावांनी विजय झाला होता.
3
मध्यप्रदेशकडून खेळताना या खेळाडूने 2000 साली 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 100 धावा करण्याचा विक्रम केला होता.
4
मध्येप्रदेशसाठी रणजीमध्ये खेळणाऱ्या कपिल सेठ या युवा खेळाडूचा हेपेटायटिस बी या रोगामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
5
भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 36 वर्षीय रणजी खेळाडूचा मृत्यू झाला आहे.