भारतीय तिरंग्याचा इतिहास
1931 साली या तिरंग्याला मान्यता देण्यात आली. यावर गांधीजीच्या चरख्याचा समावेश होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1921 साली या झेंड्याला मान्यता देण्यात आली. पिंगली व्यंकय्या यांनी हा झेंडा बनवला होता आणि गांधीजींना दिला होता.
या झेंड्याला 1917 साली मान्यता देण्यात आली. लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी हा झेंडा फडकवला होता.
1907 साली मादाम कामा यांनी हा झेंडा पॅरिसमध्ये फडकवला होता.
7 ऑगस्ट 1906 रोजी हा ध्वज कलकत्त्यात झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात फडकवला गेला. पहिला झेंडा स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी बनवला होता.
भारताचा 70वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी संपूर्ण भारतभर तिरंगा फडकवला जातो.
22 जुलै 1947 रोजी आपल्या तिरंग्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या तिरंग्यात अशोकचक्रालाही स्थान देण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -