यजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2018 09:06 AM (IST)

1
अभिनेत्री तनिष्का कपूर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अभिनेत्री तनिष्का कपूर

3
अभिनेत्री तनिष्का कपूर
4
आयपीएलनंतर चहल आणि तनिष्काचा विवाह होऊ शकतो.
5
दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले आहेत.
6
अभिनेत्री तनिष्का कपूर
7
पाहा तनिष्का कपूरचे फोटो
8
मीडिया रिपोर्टसनुसार, चहल सध्या कन्नड सिने अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करत आहे.
9
टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
10
विराट कोहलीप्रमाणेच हा खेळाडू देखील एका सिने अभिनेत्रीशी लग्न करणार असल्याचं समजतं आहे.
11
विराट कोहलीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -