✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

2016 मध्ये हे सेलिब्रिटी बोहल्यावर

एबीपी माझा वेब टीम   |  19 Dec 2016 08:07 PM (IST)
1

टीम इंडियाचा स्टार फलंदाज युवराज सिंह आणि हेझल कीच हे नुकतेच विवाहबंधनात अडकले.

2

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही यावर्षी काश्मीरमधील उद्योगपती मोहसिन अख्तर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. 42 वर्षांच्या उर्मिलाने स्वतःपेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी विवाह केला.

3

बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा या वर्षी उद्योगपती जीन गुडएनएफ यांच्याशी विवाहबंधनात अडकली. जीन हे प्रीति झिंटापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत.

4

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता विवेक दहिया याचवर्षी बोहल्यावर चढले.

5

अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांचं लग्नही चांगलंच चर्चेत आलं होतं. 30 एप्रिल रोजी दोघे विवाहबंधनात अडकले.

6

केंद्रीय मंत्री आणि गायक बाबुल सुप्रियो यांनीही यावर्षी एअर होस्टेस रचना शर्माशी विवाह केला. त्यांच्या विवाहाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांची उपस्थिती होती.

7

'गजनी' सिनेमातील अभिनेत्री असिनने मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी जानेवारीत विवाह केला.

8

2016 वर्ष संपायला काही दिवस बाकी आहेत. मात्र हे वर्ष अनेकांसाठी अविस्मरणीय आहे. कारण अनेक सेलिब्रेटी या वर्षात विवाहबंधनात अडकले.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 2016 मध्ये हे सेलिब्रिटी बोहल्यावर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.