मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि कांदे हवेत भिरकावून सरकारचा निषेध केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भाजप नेते आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करून, कर्जमाफीची मागणी केली.
3
यवतमाळ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेतकऱ्यांनी दुग्धाभिषेक घातला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -