यवतमाळमध्ये रिक्षा नदीत कोसळली, तिघांना जलमसमाधी
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 11:42 AM (IST)
1
स्थानिकांनी रिक्षाला दोरीने बांधून ठेवलं, मात्र तिघेही पाण्यासोबत वाहून गेले.
2
3
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा गावावरुन तिघेजण रिक्षाने यवतमाळ जिल्ह्याच्या वडकीकडे येत असताना हा अपघात झाला.
4
5
या अपघातात रिक्षातील तिघांना जलसमाधी मिळाली आहे.
6
7
यवतमाळ जिल्ह्याच्या खैरी गावातील वर्धा नदीत रिक्षा कोसळली.