शाओमी ऑफर: अवघ्या 1 रुपयात शाओमीचे स्मार्टफोन आणि बरेच डिव्हाइस!
याशिवाय शाओमीचे 10000mAh क्षमतेची पॉवर बँक, mi इअर कॅप्सूल हेडफोन, mi इन इअर हेडफोन यावरही डिस्काउंट मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच्या नोंदणीसंबंधीची माहिती तुम्हाला शाओमीच्या फेसबुक पेजवर मिळेल.
फ्लॅश डील सेल प्रत्येक दिवशी दुपारी २ वाजत होईल. या सेलमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे.
तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जुलैला 10 शाओमी Mi मॅक्स आणि 100 Mi ब्ल्यूटूथ स्पीकर उपलब्ध असणार आहे.
21 जुलै म्हणजे सेलच्या दुसऱ्या दिवशी 10 शाओमी रेडमी नोट 3 आणि 10 mi बॅँड डीलमध्ये उपलब्ध असणार आहे.
शाओमी आपल्या नोंदणीकृत यूर्जसला काही मोजकेच डिव्हाइस अवघ्या एका रुपयात देणार आहे. सेलच्या पहिल्या दिवशी 10 शाओमी Mi 5 आणि 100 Mi 20000mAh क्षमतेच्या पॉवर बँक उपलब्ध असणार आहे.
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीनं भारतात दोन वर्ष पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने तीन दिवसाचा कार्निव्हलची (डिस्काउंट ऑफर आणि सेल) घोषणा केली आहे. हा सेल 20 जुलैपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये शाओमी स्मार्टफोनच्या किंमतीत डिस्काउंट आणि 1 रुपयात स्मार्टफोन आणि इतर डिव्हाइस खरेदी करण्याची संधी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -