✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

हे आहेत जगातील टॉप 5 विद्यापीठं

एबीपी माझा वेब टीम   |  26 Oct 2016 08:37 PM (IST)
1

MIT विद्यापीठाचा पाचवा क्रमांक लागतो.

2

Cambridge विद्यापीठाचा चौथा क्रमांक लागतो.

3

अमेरिकेतील Stanford विद्यापीठ हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे.

4

युनाइटेड किंगडममधील Oxford विद्यापीठ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

5

California Institute of Technology इन्स्टिट्यूट हे जगातील पहिलं क्रमांकाचं विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे.

6

आजच्या युगात चांगलं शिक्षण मिळणं ही गरज अशावेळी कोणत्या विद्यापीठात जावं हा देखील प्रश्न अनेकांना पडतो. जगात असे अनेक विद्यापीठ आहेत जिथं प्रवेश मिळवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. 2015-16 साली The Times Higher Education World University Rankings जगातील टॉप 5 विद्यापीठ निवडले होते. पाहा हे टॉप 5 विद्यापीठ.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • हे आहेत जगातील टॉप 5 विद्यापीठं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.