जगातील सर्वात श्रीमंत अभिनेते
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 09:59 PM (IST)
1
हॉलिवूड अभिनेता मेल गिब्सन 5 व्या स्थानी आहे. त्याची संपत्ती देखील जवळपास 2,800 कोटी आहे.
2
श्रीमंतांच्या यादीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन हे चौथ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2,800 कोटी रुपये आहे.
3
हॉलिवूडचा अभिनेता टॉम क्रूज हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची एकूण संपत्ती 3200 कोटी आहे.
4
जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा दुसरा क्रमांक लागतो. शाहरुखची एकूण संपत्ती 4 हजार कोटी आहे.
5
जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता मर्व ग्रिफिन आहे. मर्वची एकूण संपत्ती 6700 कोटी आहे.
6
तुम्हाला माहितेय की जगातील सर्वात श्रीमंत 5 अभिनेते कोण आहेत? तर जाणून घ्या या लिस्टमध्ये बॉलिवूडमधील कोणते तारे आहेत