लॅम्बॉर्गिनी, फरारी, बेंटले कारपेक्षाही हे आहेत महागडे टायर!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेनेसिस कंपनीचे मालक हरजीव कंधारी हे आहेत आणि यांच्याकडेच हे टायर्स आहेत.
तर इटलीतील प्रसिद्ध ज्वेलरी कारगिरांनी यामध्ये हिरे बसवले आहेत.
अबु धाबीच्या प्रेसिडेंशियल महाल सजविणाऱ्या कारागिरांनी या टायरच्या सोन्याची कारगिरी केली आहे.
हे टायर दुबईमध्येच डिझाइन करण्यात आले आहेत.
दुबईच्या जेड कपंनीनं या टायरमध्ये 24 कॅरेट सोनं आणि हिऱ्यांचा वापर केला आहे.
चार कोटी किंमतीच्या या टायरची गिनीज बुकात सर्वात महागडे टायर म्हणून नोंद करण्यात आली आहे.
लॅम्बॉर्गिनी, फरारी, बेंटले यासारख्या महागड्या गाड्यांच्या किंमती तुम्हाला माहित असतीलच. कोटींच्या घरामध्ये या कारची किंमती आहेत. पण या कारपेक्षाही महागडे असे टायर बाजारात आले आहेत. या टायरची किंमत तब्बल 4 कोटी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -