हे आहेत जगातील सर्वात सुंदर आणि अजब समुद्रकिनारे!
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2016 03:58 PM (IST)
1
Giants Causeway Beach: आर्यलंडमधील हा बीच खूपच सुंदर असून फारच जुना आहे.
2
Pink Sand Beach: बहामाच्या बीचची खासियत म्हणजे निळशार पाणी, गुलाबी वाळू... इथं आपलं मन नक्कीच प्रसन्न होईल.
3
Maldives Beach: या बीचवर रात्री फेरफटका मारला तर असं वाटेल की, पाण्यावर मोती तरंगत आहेत.
4
Hidden beach in Marieta: या बीचची खासियत म्हणजे याच्या चारही बाजूनं माती आणि दगडाचा घेराव आहे.
5
Unique Glass Beach in California: हा सुंदर बीच कॅलिफोर्नियातील आहे.
6
जगभरात असे पाच सुंदर बीच आहेत की तिथं एकदा तरी नक्कीच भेट द्यावी असं आपल्याला वाटेल. पाहा हे खास बीच