✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जगातील क्यूटेस्ट डॉगीचा मृत्यू, सोशल मीडियावर हळहळ

एबीपी माझा वेब टीम   |  22 Jan 2019 11:39 AM (IST)
1

शिवाय 2011 मध्ये बू वर 'बू : द लाइफ ऑफ द वर्ल्ड्स क्यूटेस्ट डॉग' नावाचा पुस्तक प्रकाशित झाला होता. ज्यात त्याचे अनेक फोटो छापण्यात आले होते

2

बूचे फेसबुकवरील काही फोटो.

3

'बू' हा पामेरियन जातीचा कुत्रा होता. त्याच्या नावाचा फेसबुक पेजही आहे. ते पेज व्हेरीफाईडही आहे.

4

बू ला 2012 मध्ये वर्जिन अमेरिकेचा पाळीव प्राणी म्हणून घोषीत करण्यात आलं होतं.

5

मागच्या वर्षी बू च्या साथीदाराचा मृत्यू झाल्याने त्याच्यात बदल झाला होता, असं त्याच्या मालकानं सांगितलं.

6

हा जगातील सगळ्यात जास्त क्यूट दिसणारा डॉगी होता. ज्याचे फेसबुकवर 16 लाखापेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. ज्याचं नाव 'बू' होतं. त्याने गेल्या शनिवारी अखेरचा श्वास घेतला.

7

मात्र शनिवारी 12 वर्षीय बूने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मालकाने फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती दिली.

8

त्याचा साथीदार गेल्याने तो दु:खी झाला होता.

9

त्याचे अनेक फोटो फेसबुकवर आहेत. त्या फोटोंना लाखो लाईक्स मिळालेत.

10

'बू'चे अमेरिकन मालक नेहमी बूचे आणि त्याच्या साथीदाराचे फोटो पेजवर टाकायचे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जगातील क्यूटेस्ट डॉगीचा मृत्यू, सोशल मीडियावर हळहळ
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.