✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वर्ल्ड इमोजी डे : सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पाच इमोजी

एबीपी माझा वेब टीम   |  17 Jul 2018 08:03 PM (IST)
वर्ल्ड इमोजी डे : सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पाच इमोजी
1

हार्ट आयकॉन सोशल मीडिया यूजर्ससाठी उपयोगी ठरत आहे. प्रेम आणि आनंद व्यक्त करण्यासाठी या इमोजीचा वापर होत आहे. (फोटो सौजन्य : गुगल)

2

थँक यू इमोजीलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : गुगल)

3

फोल्डेड हँड इमोजीचा वापर वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : गुगल)

4

हार्ट आइज इमोजीलाही वापरकर्तांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. (फोटो सौजन्य : गुगल)

5

भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. यातील अनेक लोक विविध इमोजी वापरुन आपल्या भावना व्यक्त करतात. सर्वाधिक वापरामध्ये हार्ट स्माईलीचा चेहरा असणारी इमोजी पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य : गुगल)

6

मागील चार वर्षांपासून 17 जुलै हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. इमोजी मागील तीन वर्षांपासून यूजर्सच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस पडत आहे. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर तरुण करतात. तरुणांची सोशल मीडिया वापरण्याची आवड लक्षात घेता इमोजी सारखं महत्त्वाचे फीचर आणलं गेलं. (फोटो सौजन्य : गुगल)

7

सोशल मीडियात चॅटिंग करताना इमोजींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक शब्दांत व्यक्त होणारी भावना इमोजीद्वारे सहजच व्यक्त करता येते. कुणावर प्रेम व्यक्त करायचे असेल किंवा राग व्यक्त करायचा असेल, इमोजीद्वारे यूजर्स या भावना समोरच्याला पोहोचवतात. (फोटो सौजन्य : गुगल)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • वर्ल्ड इमोजी डे : सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पाच इमोजी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.