जगातील सर्वात खतरनाक सेल्फी गर्ल!
एबीपी माझा वेब टीम Updated at: 27 Oct 2016 09:18 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
पाहा Nikolauचे आणखी काही फोटो
4
Nikolau चे इंस्टाग्रामवर 152,000 फॉलोअर्स आहेत.
5
Nikolau आतापर्यंत मॉस्को, हाँगकाँग आणि चीनमधील इंच इमारतींवर सेल्फी घेतले आहेत.
6
रशियाची Nikolau ही इंस्टाग्रामवर सध्या बरीच चर्चेत आहे. काळजात धस्स करणारे असे सेल्फी घेऊन ती इंस्टाग्रामवर अपलोड करते.
7
सध्या सेल्फी घेणं प्रत्येकालाच आवडतं. पण काहीजण याच सेल्फीसाठी अक्षरश: आपला जीवही धोक्यात घालतात. रशियातील Nikolau ही देखील असेच भयंकर सेल्फी घेते.