Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विश्वचषक 2019 : टीम इंडियाचं वेळापत्रक
मंगळवार 9 जुलै 2019 - उपान्त्य फेरी 1. बुधवार 10 जुलै 2019- राखीव दिवस, गुरुवार 11 जुलै 2019- उपान्त्य फेरी 2, शुक्रवार 12 जुलै 2019 - राखीव दिवस, रविवार 14 जुलै 2019 - अंतिम फेरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवार 6 जुलै 2019 - भारत वि. श्रीलंका
मंगळवार 2 जुलै 2019 - भारत वि. बांगलादेश
रविवार 30 जून 2019 भारत - इंग्लंड
गुरुवार 27 जून 2019 - भारत वि. वेस्ट इंडिज
शनिवार 22 जून 2019- भारत वि. अफगाणिस्तान
रविवार 16 जून 2019 - भारत वि. पाकिस्तान
गुरुवार 13 जून 2019 - भारत वि. न्यूझीलंड
रविवार 9 जून 2019 - भारत वि. ऑस्ट्रेलिया
बुधवार 5 जून 2019 - भारत वि. द. आफ्रिका
आयसीसी क्रिकेट विश्वचषक पुढच्या वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याने 30 मे 2018 रोजी वर्ल्डकपचा शुभारंभ होईल. पाच जूनला द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना रंगणार आहे. 14 जुलै रोजी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी आयसीसीच्या वनडे क्रमवारीनुसार 30 सप्टेंबर 2017 रोजीच विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केलं होतं. तर वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी मार्च महिन्यात क्वॉलिफायर स्पर्धा पार करुन जागा मिळवली.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू 16 जून 2019 रोजी भिडणार आहेत. 14 जुलैला विश्वचषकाची अंतिम फेरी रंगणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दोन वर्षांपूर्वी ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आले होते. यावेळी पाकिस्तानने 180 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारत पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रविवारी 16 जून 2019 रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -