मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘ फाईव्हस्टार शौचालय’
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2018 11:56 AM (IST)
1
: मरीन ड्राईव्ह स्वच्छतागृह सुविधा बनवताना सौदर्यपूर्ण बांधकाम कला आणि इंटेलिजेंट सॅनिटेशन तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.
2
उद्यापासून (2 ऑक्टोबर) हे जागतिक दर्जाचे शौचालय जनतेसाठी खुले होणार आहे.
3
‘क्लीनटेक’ स्वच्छतागृहासाठी मुंबई महापालिका, जेएसडब्ल्यू ग्रुप, सामाटेक आणि एनपीसीसीए यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला होता.
4
जेएसडब्ल्यू स्टील्सने पुरवलेल्या वेदरिंग म्हणजे हवामानाचा कोणताही परिणाम न होणाऱ्या अशा टिकाऊ स्टील शीट्सपासून या शौचालयाचा मोनोलिथिक फॉर्म बनवण्यात आला आहे.
5
मरीन ड्राईव्ह येथील मुंबईतल्या पहिल्या एक कोटी खर्चून तयार केलेल्या आरामदायी शौचालयाचं युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं.