लाईव्ह शोमध्ये अँकरने खेचला महिला सेलिब्रिटचा ड्रेस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2016 08:13 PM (IST)
1
एखाद्या लाईव्ह टीव्ही शोमध्ये महिला सेलिब्रिटीबाबत घडलेला हा पहिला प्रकार नाही. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना इतर देशांमध्ये घडल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
स्पेनमधील एका लाईव्ह शोमध्ये जो प्रकार घडला, तो जाणून तुम्हालाही अश्चर्याचा धक्का बसेल. कारण एका लाईव्ह शोमध्ये अँकरने चक्क महिला सेलिब्रिटीचा टॉप खेचल्याने मोठा गोंधळ उडाला.
3
या घटनेमुळे ती महिला सेलिब्रिटी पूर्णपणे एक्सपोज झाली.
4
शोचा अँकर टीव्ही सेलिब्रिटी योला बॅररोकलला हावेत खाणाखुणा करुन काही सांगण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी येलाच्या टॉप खाली खेचला गेला.
5
सुरुवातीला योलालाही टॉप खाली आल्याचे समजले नाही. पण तिने जेव्हा जवळच्या स्क्रीन पाहिले, तेव्हा तिने तिथून पळ काढला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -