रोल्स रॉयसची शानदार कार, किंमत 6.25 कोटी

लग्जरी कार रोल्स रॉयसची शान काही औरच आहे. लग्जरी कारमध्ये रोल्स रॉयस पहिल्या क्रमांकावर आहे. रोल्स रॉयसनं आपली लग्जरी कार डॉन ही भारतात लाँच केली आहे. या कारची 6.25 कोटी रुपयांपासून सुरु होते. पाहा काय आहे या कारची खासियत
इंजिन स्पेसिफिकेशनचा विचार केल्यास यामध्ये 6.6 लीटर ट्वीन टर्बो वी 112 इंजिन आहे. यामध्ये 550 बीएचपीपेक्षा जास्त पॉवर देतात.
या कारचं इंटिरिअर फारच चांगल्या प्रतीचं आहे.
फॅब्रिक रुफमुळे या कारच्या आत बाहेरील आवाज येत नाही.
ही कार 0 ते 100 किमी वेग अवघ्या 4.9 सेंकदात घेतं. या कारचा लूक फारच आकर्षक आहे.
या कारची खासियत म्हणजे अवघ्या 21 सेकंदात या कारचं छत उघडतं.