Continues below advertisement

Continues below advertisement
1/6
बॉलिवूड वेबसाईट 'मिस मालिनी'ने दिलेल्या बातमीनुसार सिद्धार्थने अजून सिनेमा का पाहिला नाही, हा प्रश्न विचारला, तेव्हा आलियाने उत्तर दिलं.
2/6
सिद्धार्थ सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे, मात्र तो सिनेमा पाहिल तेव्हा ट्विट नक्की करेल, असं आलियाने सांगितलं.
3/6
सिद्धार्थच्या ट्विटची मी देखील वाट पाहत आहे, असं आलियाने सांगितलं.
4/6
'उडता पंजाब' सिनेमात आलियाच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.
5/6
पायरसीचं ग्रहण लागल्यानंतरही 'उडता पंजाब' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Continues below advertisement
6/6
'उडता पंजाब' सिनेमा अनेक संकटांना तोंड देत रिलिज झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी पहिल्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. मात्र सिनेमात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री आलिया भट्टचा खास मित्र सिद्धार्थ मल्होत्राने 'उडता पंजाब' अजून पाहिलेला नाही. यावर आलियाने उत्तर दिलं आहे.
Sponsored Links by Taboola