आयफोनच्या कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये हे छिद्र का असतं?
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 12:30 PM (IST)
1
आयफोनमध्ये अशाप्रकारचे तीन छिद्रं आहे. एक कॅमेरा आणि फ्लॅशच्या मध्ये एक फोनच्या खालच्या भागात आणि तिसरं छिद्र फ्रंट कॅमेराजवळ असतो.
2
या मायक्रोफोनच्या मदतीनं बॅकग्राउंड आवाज येत नाही. त्यामुळे क्रिस्टल क्लियर आवाज रेकॉर्ड होतो.
3
तर आयफोनमध्ये देण्यात आलेलं हे छिद्र नॉईस कॅन्सलेशनसाठी आहे.
4
पण हा तो मायक्रोफोन नाही की, ज्यानं तुमचा आवाज दुसऱ्याला ऐकू जाईल.
5
दरम्यान, आयफोनमधील कॅमेऱ्याचामध्ये असणारं हे छिद्र हा एक मायक्रोफोन आहे.
6
आयफोन 5च्या व्हेरिएंटपासून अशा प्रकारे कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये छिद्र येणं सुरु झालं.
7
तुम्हाला माहिती आहे की आयफोनच्या कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये छिद्र का असतं?