गोव्यात मैत्रिणीसोबत अरबाज खानची धमाल-मस्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2016 03:09 PM (IST)
1
या फोटोमुळे बरीच अरबाजबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
स्नॅपचॅटनं क्लिक केलेले हे फोटो स्वत: येलो मेहरानं इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
3
सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
4
अरबाजची या मैत्रिणीचं नाव येलो मेहरा आहे. ती एक मॉडेल आणि शेफ आहे.
5
ईदनिमित्त अरबाज आणि मलायका एकत्र पाहायला मिळाले होते.
6
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका यांच्या घटस्फोटाची बरीच चर्चा होती. दरम्यान, आता अरबाज एका मैत्रिणीसोबत गोव्यात पार्टी करताना दिसला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -