निवडणुकीत कुणा-कुणाची प्रतिष्ठा पणाला?
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2017 12:56 PM (IST)
1
गोव्यामध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि सुभाष वेलिंगकर यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
2
पंजाबमध्ये प्रकाश सिंह बादल आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह नवज्योतसिंह सिद्धू यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
3
पाच राज्यांच्या निवडणुका आज जाहीर करण्यात आल्या. पाच राज्यांमध्ये सर्वात मोठ्या विधानसभा असणाऱ्या उत्तरप्रदेशकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींपासून मुलायम सिंह, अखिलेश यादव आणि मायावती यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.