जीएसटीच्या कार्यक्रमाला कोण-कोण उपस्थित राहणार?
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2017 08:34 AM (IST)
1
आरबीआय गर्व्हनर उर्जित पटेल
2
3
माजी गर्व्हनर विमल जालान
4
माजी गर्व्हनर सी रंगराजन
5
माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा
6
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह
7
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे
8
अभिनेता अमिताभ बच्चन
9
भारतरत्न लता मंगेशकर
10
स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झालं आहे. उद्यापासून (1 जुलै) जीएसटी लागू होणार आहे. केंद्र सरकारनंही त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. 80 मिनिटांच्या या कार्यक्रमासाठी देशभरातील जवळजवळ 100 बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे. (उद्योजक रतन टाटा)