काय आहे देशाचा मूड? : पंतप्रधानपदी महाराष्ट्राची पसंती कुणाला?
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2018 11:08 PM (IST)
1
2
3
4
5
6
आत्ता देशात निवडणुका झाल्यास मोदी सरकारला 301 जागांसह मोठी आघाडी मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलाय..त्याचवेळी पंतप्रधान मोदींची लोकप्रियता मात्र घटताना दिसत आहे. तर राहुल गांधी अधिकाधिक लोकांच्या पसंतीला उतरताना पाहायला मिळत आहे.
7
जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला...मोदी सरकारच्या कारभारावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली तरीही जनतेनं मात्र मोदी सरकारला पसंती दिली आहे.