अजय देवगणचं ट्विटर अकाऊंट हॅक, पर्सनल फोटो शेअर
यापूर्वी अजय देवगण केवळ आपल्या सिनेमांविषयी माहिती देण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असे. मात्र अजय अचानकच सोशल मीडियावर सक्रिय झाल्यामुळे चाहते देखील चांगलेच खूश झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाहत्यांचा रिप्लाय देण्याचा हा उत्साह खरं तर अजयची मुलगी न्यासाने आणला आहे. न्यासा वेगवेगळ्या गोष्टी सध्या शेअर करत आहे. न्यासाने नुकतंच आपण वडिलांसोबत एका कार्यक्रमात जात असल्याचं ट्वीट केलं होतं. ( फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
न्यासा वडिलांच्या अकाऊंटवरुन सध्या अनेक पोस्ट शेअर करत आहे.
न्यासा सध्या केवळ 13 वर्षांची आहे. मात्र तिने आपल्या या वयातच वडिलांच्या लाखो फोलोअर्स असलेल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर खेळणं सुरु केलं आहे.
अजय देवगणची मुलगी न्यासा ही हॅकर आहे. न्यासा वडिलांचं ट्विटर अकाऊंट सध्या सांभाळत आहे.
अजयचं अकाऊंट सध्या हॅक केलं आहे. अकाऊंट हॅक करणाऱ्याचा शोध देखील लागला आहे.
अभिनेता अजय देवगण सोशल मीडियावर फार सक्रिय नसणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र जय देवगण सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -