व्हॉटसअॅप यूजर्ससाठी लवकरच नवा फॉन्ट
हा Fixedsys फॉन्टप्रमाणे मायक्रोसॉफ्ट फॉन्टसारखा असणार आहे. या फॉन्टमध्ये चॅटसाठी वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी (`) हे चिन्ह लावणे आवश्यक असेल. असे केल्याने तुमचा त्या शब्दाचा फॉन्ट बदलल्याचे तुम्हाला दिसेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामान्य यूजर्ससाठी या अपडेटची अजून काहीकाळ वाट पाहावी लागणार आहे. पण बीटा यूजर्सना हे अपडेट प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या फॉन्टला यूजर्सना बोल्ड किंवा इटॅलिकमध्ये वापरता येणार नाही.
व्हॉटसअॅपच्या v2.16.179 बीटा व्हर्जनमध्ये अपडेट मिळणार आहे. या नव्या फिचर्ससाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये बीटा टेस्टर असणे आवश्यक आहे. सामन्य यूजर्ससाठी हे नवीन फिचर्स लवकरच गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध होणार आहेत.
व्हॉटसअॅप आपल्या बीटा व्हर्जनवर काही नवे फिचर्सची चाचणी करत आहे. या फिचर्समध्ये यूजर्सना चॅटसाठी नवा फॉन्ट देण्यात येणार आहे. अॅन्ड्राइड आणि ios यूजर्ससाठी नवा ऑप्शन बीटा व्हर्जन मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -