WhatsApp यूजर्ससाठी आणखी एक नवं फीचर
हे फीचर वैयक्तिक चॅट आणि ग्रुप चॅट या दोन्हीसाठी असणार आहे. याआधी कंपनीनं फाइल शेअरिंग ऑप्शन आणलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर तुम्हाला रिप्लाय हा ऑप्शन निवडायचा आहे. ज्या मेसेजचं उत्तर द्यायचं आहे ते तुम्हाला कोटमध्ये दिसून येईल.
ज्या मेसेजला कोट करुन रिप्लाय द्यायचा आहे. त्यावर तुम्हाला टॅप करावं लागेल.
ज्या मेसेजला कोट करायचं आहे त्यासाठी लाँग प्रेस करायचं आहे. असं केल्यास रिप्लाय ऑप्शनचं पॉप अप येईल. यासोबतच स्टार, कॉपी, डिलीट फॉर्वर्डचंही ऑप्शन येईल.
हे फीचर आता अँड्रॉईड यूजर्ससाठी रोलआऊट होणं सुरु झालं आहे. हे नवं अपडेट तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळू शकेल.
नुकतंच हे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे.
व्हॉट्सअॅपनं आपल्या यूजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. एखाद्या रिप्लाय देताना यूजर्स आता मेसेज कोट करु शकतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -