✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

WhatsAppचे नवे अपडेट, यूजर्सना मिळणार खास फीचर

एबीपी माझा वेब टीम   |  08 Jun 2016 07:23 PM (IST)
1

2

याआधील वायबर मेसेजिंग अॅपनं GIF इमेज सपोर्ट फीचर आणलं होतं.

3

अॅपमध्ये GIF इमेजची लिंक शेअर केल्यावर हे ऑटोप्ले होईल. आता यूजर्स GIF इमेजला कॅमेरा रोलमध्येही सेव्ह करु शकतात. इतर इमेजप्रमाणे या इमेज आता सेव्ह होऊ शकतात.

4

@WABetaInfoच्या माहितीनुसार, हे अपडेट सध्या फक्त बीटा व्हर्जन यूर्जसलाच मिळणार आहे. सर्व यूर्जसला हे व्हर्जन मिळायला थोडा वेळ लागेल. यासोबतच अँड्रॉईड यूजर्ससाठी GIF फाइल सपोर्टिव्ह फिचरही आलं आहे.

5

या नव्या व्हर्जनमध्ये अनेक बग दूर करण्यात आले असून सोबतच नवनवे फीचरही देण्यात आले आहेत.

6

व्हॉट्सअॅपनं iOs अॅपचं लेटेस्ट व्हर्जन v2.16.7.1 रिलीज करण्यात आलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • WhatsAppचे नवे अपडेट, यूजर्सना मिळणार खास फीचर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.