व्हॉट्सअॅपविषयी माहित नसलेल्या 5 गोष्टी
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 06:12 PM (IST)
1
त्यामुळे ही सुविधा आता भारतात कधी सुरु होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
2
4. व्हॉट्सअॅपवर पाठवलेला प्रत्येक मेसेज एका कोडमध्ये बदलला जातो, जो व्हॉट्सअॅपचे संस्थापक देखील वाचू शकत नाहीत. प्रायव्हसीसाठी हे तंत्र उपयुक्त आहे.
3
जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेंजर व्हॉट्सअॅप जवळपास सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. मात्र वापरकर्ते व्हॉट्सअपबद्दलच्या काही रंजक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत.
4
5
2. व्हॉट्सअॅपची संकल्पना आणणारे जेन कूम आणि ब्रायन एक्टन यांना फेसबुक, ट्विटर सारख्या कंपन्यांनी नोकरी नाकारलेली आहे.
6
1. व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक जेन कूम यांनी व्हॉट्सअॅप बनवण्याचं काम केवळ पाच लोकांवर सोपवलं होतं.