सर्व्हे : पहिले करिअर, नंतर लग्न आणि शेवटी फॉरेन टूर, आजच्या तरुणाईचा कल
शादी.कॉमवर अनेक तरुण-तरुणी आपल्या मनाजोगता जोडीदार मिळावा यासाठी नावनोंदणी करतात. त्यांच्यासोबतच हा सर्व्हे करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी सर्व्हेमध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीनं लग्न करणं आवडेल असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी 19 टक्के तरुणांनी अरेंज्ड मॅरेजला पसंती दिली.
त्यानंतर तरुणाई परदेशात शिक्षण किंवा परदेश दौऱ्याचा विचार करतात. या सर्व्हेमध्ये 20 ते 35 वयाचे 7398 भारतीय महिला-पुरुष हे सहभागी झाले होते.
तरुणांना सध्या आपलं करिअर किंवा किंवा नोकरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते. त्यानंतर ते लग्नाचा विचार करतात आणि मग तिसऱ्या क्रमांकावर येतं ते स्वत:चं घर खरेदी करणं पसंत करतात.
शादी डॉट कॉमनं देशातील तरुणाईशी निगडीत एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आजचे तरुण लग्नापेक्षाही करिअरबाबत फार दक्ष असल्याचं यातून समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -