महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधील रोजगाराची स्थिती काय?
एबीपी माझा वेब टीम | 27 Oct 2017 11:26 PM (IST)
1
तरुणांच्या हाताला काम देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.
2
खरं तर फडणवीस सरकारनं मोठा गाजावाजा करत रोजगार वाढवल्याचा दावा केला होता.
3
नोटाबंदी आणि जीएसटीनंतर किती फटका बसला असेल याचा विचार तुम्ही करु शकता.
4
विशेष म्हणजे ही आकडेवारी नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्याच्या आधीची आहे.
5
माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रोजगार आणि गुंतवणूक झाली नसल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
6
मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राचा नारा देणाऱं फडणवीस सरकार राज्यात रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.