फिट राहण्यासाठी मलायका अरोरा काय करते?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपलं सौंदर्य टिकवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री असो वा टीव्ही अभिनेत्री अथक प्रयत्न करत असतात. बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिचं वय तिच्या फिटनेसवरुन कुणी सांगू शकत नाही... ती म्हणजे – मलायका अरोरा.
मलायका व्यायाम करतानाचा व्हिडीओ बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
पाहा आणखी फोटो...
योगा केल्याने शरीर सुदृढ राहतं, हे मलायकाला चांगलं माहित आहे. म्हणून ती नियमित योगा करते. योगा करण्यासाठी ती दिवसभरातील खास वेळ राखून ठेवते.
44 वर्षीय मलायकाच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणंही मुश्किल आहे. मलायका 15 वर्षीय मुलाची आई आहे.
व्यायाम करणंही मलायकाची दैनंदिन गोष्ट झाली आहे. रोज न चुकता मलायका व्यायाम करते.
मलायकाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट आयटम साँग केले आहेत.
मलायका अरोरा आपल्या फिटनेससाठी काय मेहनत घेते? पाहूया...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -