गर्भाशयाच्या कर्करोगाची कारणं आणि लक्षणं कोणती?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2018 03:59 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सर्व्हीकल कॅन्सर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक अशी एचपीव्ही लस उपलब्ध आहे.
3
कर्करोगाच्या निदानासाठी वेळोवेळी चाचण्या करणं गरजेचं आहे.
4
कर्करोगाचं निदान करण्यासाठी पेलव्हीक एक्झामिनेशन, बायोप्सी, डीएनए, सोनोग्राफी, सिटीस्कॅन करु शकतो.
5
गर्भाशयाच्या पेशींच्या डीएनएच्या रचनेत काही बदल झाल्यास त्यात अनैसर्गिकपणे वाढ होते. या पेशींची वाढ झाल्यानंतर त्याची गाठ तयार होते.
6
गर्भाशयाच्या आंतरत्वचेचा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.
7
गर्भाशयाच्या कर्करोगाचं योग्यवेळी निदान झाल्यास त्यावर उपचार करता येऊ शकतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -