...म्हणून झरीन खानने वजन कमी केलं!
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2016 03:05 PM (IST)
1
वजन कमी करण्याच्या उद्देशाने मी पावलं उचचली होती. त्यानंतर मी कधीही मागे वळून पाहिलं नाही, असंही झरीन म्हणाली. (फोटो : इन्स्टाग्राम)
2
झरीन खान लवकरच साई कबीरच्या आगामी 'डिव्हाईन लव्हर्स' या सिनेमात दिसणार आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
3
फिटनेसच्या या मार्गावर सापडलेली प्रत्येक गोष्ट पसंत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
4
बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी झरीन खान अतिशय जाड होती. मात्र तिने नंतर तिने वजन केलं. जाडेपणामुळे टोमणेही सहन केले. मात्र कोणाच्याही दबावात येऊन वजन कमी केलं नाही, असा दावा झरीन खानने केला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
5
बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी झरीन खान अतिशय जाड होती. मात्र नंतर तिने वजन केलं. जाडेपणामुळे टोमणेही सहन केले. मात्र कोणाच्याही दबावात येऊन वजन कमी केलं नाही, असा दावा झरीन खानने केला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)