वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घ्याल?
ज्वारीची भाकरी, खिचडी किंवा थालिपीठ करुन खाऊ शकता.
ज्वारीमुळे हाडांनाही मजबुती येते.
ज्वारीची भाकरी खाल्यानं शरिरात हिमोग्लोबिन वाढतं, ज्याने रक्तातील ऑक्सीजनचं प्रमाण वाढतं.
ज्वारीच्या भाकरीच्या पीठात लिंबू पिळल्यास ते सहजपणे पचतं.
ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं.
तसंच मधुमेहींसाठीही ज्वारी फायदेशीर आहे.
ज्वारी कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवते.
मात्र ज्वारी पचायला हलकी असल्यानं त्याचा आहारात समावेश करणं आरोग्यदायी आहे.
जर तुम्हाला ज्वारी खाणं आवडंत नसेल, तर तुम्ही गव्हाचा समावेश तुमच्या आहारात करु शकता.
ज्वारीमध्ये पौष्टिक तत्वांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो, ज्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि वजनही नियंत्रणात राहतं.
ज्वारीचा आपल्या आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
बदलत्या जीवनशैलीमुळे वजनवाढीची समस्या अनेकांना भेडसावू लागली आहे. मात्र योग्य आहार घेतल्यास वजन नियंत्रणात राहून ते कमी होण्यास मदत होईल.